फार्मासिस्ट दिनानिमित्त कोविड योद्धा पुरस्काराचे वितरण

किन्हवली, शेणवे व डोळखांब येथील फार्मासिस्ट व मेडिकल दुकानातील कर्मचारी यांचा कोरोना योध्दा सन्मान पत्र देऊन सन्मान केला शहापूर : जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून कोकण विभाग पत्रकार संघाच्या शहापुर … Continue reading फार्मासिस्ट दिनानिमित्त कोविड योद्धा पुरस्काराचे वितरण